Maize Procurement: मका खरेदीसाठी केंद्रांवर नोंदणी सुरू
Maize MSP: राज्यात मक्याचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हमीभावाने मका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मका खरेदीसाठी आतापर्यंत ४५ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली.