Maize Rate: आज, ११ फेब्रुवारीला मक्याला कोणत्या बाजारात किती भाव मिळाला?

राज्यातील बाजारात मक्याची आवक काहीशी वाढली आहे.
Maize Rate
Maize RateAgrowon

Maize Rate: राज्यातील बाजारात मक्याची आवक काहीशी वाढली आहे. आज मालेगाव बाजारात १ हजार ४६० क्विंटल आवक झाली होती. मडूज येथील बाजारात सर्वाधिक २ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com