पुणेः राज्यातील बाजारात आज मका (Maize Arrival) आवक वाढली होती. आज लासलगाव बाजारात मक्याची (Maize Market) आवक जास्त राहीली. तर मक्याला सर्वाधिक सरासरी दर (Maize Rate) मलकापूर बाजारात मिळाला.