Maharashtra Sugar Quota: राज्याला ८.१६ लाख टन साखर विक्री कोटा
Sugar Industry: महाराष्ट्राच्या साखर विक्री कोट्यात मार्चच्या तुलनेत किरकोळ वाढ करण्यात आली आहे. राज्याला एप्रिलसाठी ८ लाख १६ हजार ९०८ टन कोटा मिळाला आहे.
Government Announces 2.3 Million Ton Sugar Quota for AprilAgrowon