IMD Weather Update: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात पाऊस थांबला आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा पुन्हा वाढला आहे. आज (ता. ६) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Cyclone Murasu Weakens; Rain Takes a Break Across the StateAgrowon