Maize Arrival Decline: खानदेशात मका आवकेत घट

Grain Market Update: खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक घटली असून, सध्या एकत्रित आवक ६०० क्विंटलच्याही खाली आली आहे. जळगाव बाजार समितीत दररोज १०० ते १२० क्विंटल मक्याची आवक होत आहे. दर प्रति क्विंटल १९०० ते २००० हजार रुपये मिळत आहेत. दर स्थिर असून आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
Latest maize market update in Maharashtra
Maize arrivals in Khandesh todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com