Banana Price: खानदेशात केळी दर स्थिर

Banana Market Update: अनेक दिवसांपासून खानदेशात केळी दर १२०० ते २१०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. मागील काही दिवसांत दरात फारशी सुधारणा व पडझड झालेली नाही. केळी दरात एप्रिलच्या अखेरीस सुधारणा झाली होती. मार्चमध्ये केळी दर खानदेशात २०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल, असे होते.
Banana Price
Banana Prices Stable Amid Rising Supply in KhandeshAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com