Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

Banana Market: खानदेशात वादळ, नैसर्गिक आपत्ती यामुळे केळी उत्पादन कमी झाले आहे. यात केळीची आवक मागील महिन्याच्या तुलनेत निम्मीच असून, केळी दर कमाल २९०० रुपये प्रति क्विंटलवर पोचले आहेत. किमान दरही १७०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
Banana prices reach 2900 rupees in Khandesh
Jalgaon banana market price updateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com