Dairy Products Price: कात्रज डेअरीची उत्पादने झाली स्वस्त
Pune District Milk Producers Association: केंद्र सरकारने विविध वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.