Kabuli Chana Price: खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर टिकून
Khandesh Market Update: खानदेशात यंदा मोठ्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. प्रतिएकर सहा ते सात क्विंटल उत्पादन हाती आले. हंगामात दरांत चढ-उतार होत राहिले.
Kabuli Chickpea Prices Stay Firm Above ₹11,000 in KhandeshAgrowon