Paddy procurement : देशात ११ महिन्यांत धान खरेदी ४ टक्के अधिक, अतिरिक्त साठा विकण्याची सरकारची तयारी
Paddy Market : गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ५२५.२२ लाख टन धान खरेदी करण्यात आली होती. यंदा खरेदी अधिक झाल्याने सरकार आता अतिरिक्त साठा बाजारात आणण्याची तयारीत असल्याचे समजते.