Pulses Import Reduction: कडधान्य आयातीत १८ टक्क्यांनी घट
Pulses Market Update: भारतात कडधान्य उत्पादन चांगले राहिल्यामुळे नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) कडधान्य आयात १८ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च ३५ टक्के कमी झाला आहे.
India pulses imports decline due to strong domestic productionAgrowon