India’s Corn Production: मका उत्पादनात १० टक्के घट शक्य

Maize Production Forecast: भारतात कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे मका उत्पादनात घट येणार आहे. नव्या हंगामातील उत्पादन १० टक्क्यांनी कमी होऊन ५०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे.
India maize production forecast for new season
India maize production expected to decline by 10 percentAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com