India Ethanol Supply: भारताचा इथेनॉल पुरवठा ८०० कोटी लिटरच्या पुढे

Ethanol Industry: जुलैमध्ये देशात ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला. त्यापैकी तब्बल ७६ टक्के पुरवठा धान्याधारित कच्च्या मालापासून झाला आहे. ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनने (एआयडीए) संकलित केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
India ethanol blending programme
India ethanol industry growth and developmentAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com