Rabi Paddy Payments: रब्बीतील धान विक्रीचे ५४७ कोटी रुपये रखडले; ७१ हजार शेतकरी प्रतीक्षेत
Pending Payments Issues: रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विक्री केलेल्या ७१ हजार ४२४ शेतकऱ्यांचे तब्बल ५४७ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.