Paddy Payment Dues Cleared: धान, मका उत्पादकांना १५७ कोटींचे चुकारे

Farmer Relief: रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय खरेदी केंद्रांवर धान व मक्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित चुकाऱ्यांच्या वितरणास अखेर सुरुवात झाली आहे.
Paddy Payment Dues Cleared
₹157 Crore Released for Paddy and Maize FarmersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com