Ginger Price: आले पिकाला प्रति गाडी २८ ते ३० हजार रुपये दर
Market Update: सातारा जिल्ह्यात तसेच प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन आल्याची आवक वाढू लागल्याने आल्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या नवीन आल्याला प्रति गाडी (५०० किलो) २८ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.