Ethanol Pumps: कारखान्यांनी इथेनॉल पंप सुरू करावेत : गडकरी
Nitin Gadkari Statement: कारखानदारांनी केवळ साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणे गरजेचे आहे. फक्त साखर उत्पादनातून नफा मिळविणे आता अशक्य आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवून आगामी काळात साखर कारखानदारांनी स्वतःचे इथेनॉल विक्री पंप सुरू करणे आवश्यक आहे.
Nitin Gadkari on ethanol pumps in sugar factoriesAgrowon