Global Crop Production: जागतिक धान्य उत्पादनाला ‘एल निनो’चे ग्रहण
Weather Impact on Crops: २०२६-२७ च्या हंगामात जागतिक स्तरावर गहू, मका आणि तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, ‘एल निनो’च्या वाढत्या धोक्यामुळे कृषी बाजारपेठेचे लक्ष हवामानाकडे लागले आहे.