Cotton Market : आजचे कापूस बाजारभाव

Cotton Market
Cotton MarketAgrowon

पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक (cotton arrival) काहीशी कमी झाली होती. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक आवक झाली होती. कमाल दराचा (Cotton rate) विचार करता मानवत बाजारात सर्वाधिक दर मिळाला.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com