Kapus Bajarbhav : कापसाला आज, २१ फेब्रुवारीला काय भाव मिळाला? कोणत्या बाजारात आवक वाढली?

कापसाच्या भावात काही बाजार समित्यांमध्ये दरात सुधारणा पाहायला मिळाली
Kapus Bajarbhav
Kapus Bajarbhav Agrowon
Published on
Updated on

Kapus Bajarbhav : बाजारातील कापूस आवक सध्या काहीशी कमी झाली आहे. आज हिंगणघाट बाजारात कापसाची सर्वाधिक ८ हजार क्विंटल आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजारातच सर्वाधिक ८ हजार २४० रुपये सर्वाधिक दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com