Cotton Price Decline: कापूस दरावर आयातीचा दबाव ५०० ते ६०० रुपयांची घसरण
Cotton Market Update: शुल्कमुक्त कापूस आयातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने देशांतर्गत बाजारपेठेवर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी, कापसाच्या दरात प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाली.
Khandesh cotton farmers facing losses due to low market pricesAgrowon