Ber Mahotsav: गावरान बोरांच्या संवर्धनासाठी राज्यभर ‘बोर महोत्सव’
Gavran Ber Conservation: नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या गावरान बोरांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी वनराई संस्थेच्या वतीने १० जानेवारीला राज्यभर ‘बोर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.