Bismil Sugarcane Variety: ‘बिस्मिल’ला आणखी ४ राज्यांत लागवडीसाठी मंजुरी
Crop Reserach: ‘बिस्मिल’ या उसाच्या नवीन वाणाच्या आणखी चार राज्यांमधील लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे नवीन वाण उच्च उत्पादन देणारे व रेड रॉट प्रतिरोधक असून, ते शहाजहानपूर येथील उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेने विकसित केले आहे.