Soybean Bhavantar Yojana: सोयाबीनसाठी भावांतर योजना; मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय
Madhya Pradesh Farmer Relief: देशातील बाजारात सोयाबीनचा भाव सध्या कमी आहे. तसेच सोयाबीन पिकाचे मध्य प्रदेशात पावसाने नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनसाठी भावांतर योजना जाहीर केली.