Fasting Food Prices: उपवासाच्या पदार्थांच्या दरात उसळी

Maharashtra Market Update: श्रावण महिन्याच्या तोंडावर उपवासासाठी लागणाऱ्या प्रमुख खाद्यपदार्थांच्या बाजारात तेजी आली आहे. कमी पुरवठा आणि वाढत्या मागणीमुळे भगरीच्या दराने यंदा विक्रमी पातळी गाठली असून, वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत दर थेट दुप्पट झाले आहेत.
Seasonal demand for fasting food
Fasting food prices before ShravanAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com