Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Amravati Fruit Market: अमरावती फळ व भाजीपाला बाजारात गुरुवारी (ता. १९) लिंबाचे दर ३२०० ते ३६०० आणि आवक पन्नास क्विंटल असताना शनिवारी (ता. २१) याच दरात दुपटीने वाढ नोंदविण्यात आली. शनिवारी ६००० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दराने लिंबाचे व्यवहार झाले.
Maharashtra lemon wholesale rate per quintal
Maharashtra lemon wholesale rate per quintalAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com