Lemon Price: अहिल्यानगरला लिंबाला चार ते अठरा हजारांचा दर

Ahilyanagar APMC Market: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून लिंबाचे दर टिकून आहेत. अहिल्यानगर येथील बाजार समितीत दर दिवशी २० क्विंटलपर्यंत आवक असून प्रति क्विंटल किमान ४००० ते कमाल १८००० व सरासरी ११ हजार रुपये दर सोमवारी (ता. २१) मिळाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
Ahilyanagar lemon market price today
Ahilyanagar APMC lemon ratesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com