Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल ७२०० ते ८२७० रुपये

सेलू बाजार समितीत सोमवारी (ता. ३०) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७२०० ते कमाल ८२७० रुपये तर सरासरी ८१७० रुपये दर मिळाले.

परभणी ः सेलू बाजार समितीत सोमवारी (ता. ३०) कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल किमान ७२०० ते कमाल ८२७० रुपये तर सरासरी ८१७० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत शुक्रवारी (ता. २७) कापसाची १४२७ क्विंटल आवक (Cotton Arrival) होऊन प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८३३५ रुपये तर सरासरी ८१७५ रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Theft : कापूस चोरणारे पाच संशयित ताब्यात

बुधवारी (ता. २५) कापसाची १८२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७८०५ ते कमाल ८२६० रुपये तर सरासरी ८१७५ रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीत शनिवारी (ता. २८) कापसाची ३१०० क्विंटल आवक होऊन कापसाला प्रतिक्विंटल किमान ७४०० ते कमाल ८२९५ रुपये तर सरासरी ८१४० रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Futures : कापूस वायद्यांवरून गैरसमज

शुक्रवारी (ता. २७) कापसाची २७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७५०० ते कमाल ८२२५ रुपये तर सरासरी ८१४० रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. २८) कापसाची ५५० क्विंटल आवक होती.

कापसाला प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८२०० रुपये तर सरासरी ८००० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २७) कापसाची २९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८१९५ रुपये तर सरासरी ८१०० रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com