Soybean Rate : हिंगोली बाजार समितीत सोयाबीन प्रतिक्विंटल ४९९० ते ५३७१ रुपये

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शुक्रवारी (ता. २४) सोयाबीनची ६५० क्विंटल आवक होती.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon
Published on
Updated on

Soybean Market Update हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती (Hingoli APMC) अंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शुक्रवारी (ता. २४) सोयाबीनची ६५० क्विंटल आवक (soybean Arrival) होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४९९० ते कमाल ५३७१ रुपये तर सरासरी ५१८० रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean Market : सोयापेंड दर सुधारले; सोयाबीनचे दरही वाढण्याची शक्यता

हिंगोली बाजार समितीतील भुसार माल मार्केटमध्ये मंगळवार (ता. २१) ते शुक्रवार (ता. २४) या कालावधीत सोयाबीनची ३१५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५४१२ रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean Rate : पुढील आठवड्यात सोयाबीन वाढेल का?

गुरुवारी (ता. २३) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००५ ते कमाल ५४१२ रुपये तर सरासरी ५२०८ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २२) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००५ ते कमाल ५४०१ रुपये तर सरासरी ५२०३ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २१) सोयाबीन ११०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५३३५ रुपये तर सरासरी ५११७ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com