Silk Cocoons: नऊ दिवसांत साडेचारशे क्विंटलवर रेशीम कोषांची आवक
Record arrival of silk cocoons in Maharashtra markets 2026: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष खरेदी बाजारात २७ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान सुमारे ४५६ क्विंटल (४५६०० किलो दरम्यान) रेशीम कोषांची आवक झाली.