Crops New Variety: पंचवीस पिकांचे १८४ नवीन वाण प्रसारित
New Improved Seeds: केंद्र सरकारने २५ शेतपिकांचे नवीन १८४ सुधारित वाण जारी केले आहेत. यात १२२ तृणधान्ये (६० भात वाण), ६ कडधान्ये, १३ तेलबिया, ११ चारा पिके, ६ ऊस, २४ कापूस (२२ बीटी कापसासह) आणि ज्यूट व तंबाखूच्या प्रत्येकी एक वाणाचा समावेश आहे.