Banana Karpa Disease: केळीवरील करपा रोगाचे व्यवस्थापन
Banana Leaf Spot Control: केळी मुख्य पीक असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळीच्या झाडांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकरी प्रतिबंधात्मक आणि निवारात्मक उपाय केल्यास केळीवरील करपा रोगाची प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.