Reshim Udyog: रेशीम उद्योगासाठी ३.५ लाखांपर्यंत अनुदान; रेशीम व्यवस्थापन कसे करावे?
Sericulture Farming Management: उद्योगासाठी पक्क्या संगोपनगृहाची आवश्यकता असते. म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून राज्यात संगोपन गृहासाठी अनुदान दिले जाते. रेशीम उद्योग शाश्वत शेतीला पुरक असा व्यवसाय आहे.