Cotton Crop Protection: पावसानंतर कपाशीवरील रोग आणि किडींचे व्यवस्थापन
Monsoon Crop Management: काही दिवस सतत पाऊस झाल्यानंतर पिकांवर मोठ्या प्रमाणात किड रोगांचा परिणाम होत असतो. कापूस पिकावरही रोग आणि कीड आक्रमण करण्याची शक्यता असते. पण शेतकऱ्यांनी कपाशीची काळजीपूर्वक पाहणी करून, योग्य उपाययोजना केल्या तर कपाशीचे उत्पादन वाचवता येऊ शकते.