Pomegranate Crop Disease: डाळिंबावरील तेलकट रोग आणि कुजवा रोगाचे प्रभावी व्यवस्थापन
Dalimb Disease Control: डाळिंबावर तेलकट व कुजवा रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन व गुणवत्तेचे मोठे नुकसान सहन करावे लागते. योग्य वेळी रोग ओळखून एकात्मिक व्यवस्थापन केल्यास शेतकरी हा धोका टाळता येऊ शकतो.