Crop Protection: सततच्या पावसामध्ये पिकाचे व्यवस्थापन
Heavy Rainfall Crop Management: राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तरीही ज्या पिकांनी अजून तग धरला आहे, त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.