नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे. त्यात २५ एकर डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस, पपई अशी पिके आहेत. गेल्या १२ वर्षांपासून मी डाळिंब शेती करतो. डाळिंबापासून वर्षातील हस्त आणि आंबिया या दोन बहरांत उत्पादन घेतो. या वर्षीही डाळिंब दोन टप्पे केले असून, हस्त बहर ऑगस्ट आणि आंबिया बहर फेब्रुवारीमध्ये धरला आहे. प्रत्येक बहराचे नियोजन ठरवून घेतले आहे. शेतकरी: राजकुमार शंकरराव हिवरकर-पाटील गाव : नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर एकूण क्षेत्र : ६० एकर डाळिंब क्षेत्र : २५ एकर नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे. त्यात २५ एकर डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस, पपई अशी पिके आहेत. गेल्या १२ वर्षांपासून मी डाळिंब शेती करतो. डाळिंबापासून वर्षातील हस्त आणि आंबिया या दोन बहरांत उत्पादन घेतो. या वर्षीही डाळिंब दोन टप्पे केले असून, हस्त बहर ऑगस्ट आणि आंबिया बहर फेब्रुवारीमध्ये धरला आहे. प्रत्येक बहराचे नियोजन ठरवून घेतले आहे. त्यानुसार त्या त्या हंगामात बागेचे नियोजन करतो. हस्त आणि आंबिया बहराच्या बागेचे क्षेत्र प्रत्येकी साडेबारा एकर आहे. ऑगस्टमधील हस्त बहराचे ऑक्टोबरच्या पावसाने नुकसान झाले, त्यामुळे सेटिंग कमी झाली. सध्या आंबिया बहरावर लक्ष केंद्रित केले आहे. मी सध्या डाळिंब उत्पादक संघाचा विभागीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहे. आंबिया बहराचे नियोजन
पुढील वीस दिवसांचे नियोजन
संपर्क : राजकुमार हिवरकर पाटील, ९४२३३२८५०१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.