लागणीबरोबरच मी प्रत्येक वर्षी उसाचा खोडवा ठेवतो. खोडव्याचे व्यवस्थापन करताना पाने व अन्य बाबींवर सातत्याने लक्ष असते. दत्त साखर कारखान्यातील शेती अधिकारी, प्रयोगशाळेचे अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून वेळोवेळी त्यांचा सल्ला घेतो. याचा फायदा उसाचे व्यवस्थापन करताना झाला आहे. शेतकरी: शिवराज पाटील. गाव : चंदूर ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर. एकूण उसाचे क्षेत्र : २० एकर. खोडवा ऊस : ८ एकर. चंदूर (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे माझी ३० एकर शेती आहे. यामध्ये १४ एकर लावण व ८ एकर खोडवा आहे. यामध्ये ८६०३२, २६५ या जातींचा ऊस आहे. मी सातत्याने ऊस शेती करतो. लागणीबरोबरच मी प्रत्येक वर्षी उसाचा खोडवा ठेवतो. खोडव्याचे व्यवस्थापन करताना पाने व अन्य बाबींवर सातत्याने लक्ष असते. दत्त साखर कारखान्यातील शेती अधिकारी, प्रयोगशाळेचे अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून वेळोवेळी त्यांचा सल्ला घेतो. याचा फायदा उसाचे व्यवस्थापन करताना झाला आहे. माझी संपूर्ण जमीन काळी आहे. पावसाळ्यात जरी पाणी साचून रहात असले तरी उन्हाळ्यात मात्र ही जमीन उसासाठी फायदेशीर ठरत असल्याचा माझा अनुभव आहे. मागील कालावधीतील व्यवस्थापन
पुढील नियोजन
- शिवराज पाटील, ९५८८६४२८२०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.