मस्त ना..! काबुली हरभऱ्यापासून आरोग्यदायी बटर
ब्रेड किंवा पोळीवर पसरवून बटरचे सेवन केले जाते. शहरी भागातील मार्केटमध्ये बटरला चांगली मागणी असते. बटर अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये काबुली चण्याचा वापर करता येतो. सँडविचमध्ये लावण्यासाठी एक अतिशय पौष्टिक ‘स्प्रेड’ म्हणून ‘काबुली चणा बटर’ म्हणजेच काबुली चण्यापासून तयार केले गेलेले बटर अतिशय लोकप्रिय होऊ लागले आहे. बचत गटामार्फत असे बटर तयार करून महिलांना चांगले रोजगाराचे साधन मिळू शकते. आरोग्यासाठी फायदेशीर
प्रक्रिया
संपर्क ः शैलेंद्र कटके, katkesd@gmail.com (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.