पंजाबमध्ये यंत्र खरेदीच्या अनुदान योजनेस उदंड प्रतिसाद

२०१८ पासून केंद्र सरकारने अवशेष व्यवस्थापनासाठी एकूण ११४५ कोटींचा निधी दिलेला आहे, मात्र तरीदेखील राज्यातील अवशेष जाळण्याचे प्रमाण घटलेले नाही. २०२१ मध्ये राज्यात पिकांचे अवशेष जाळल्याच्या ७१, २४६ घटना समोर आल्या आहेत.
Farm Mechanization
Farm MechanizationAgrowon
Published on
subsidized machines
subsidized machinesAgrowon

राज्यातील सुमारे ६५ हजार शेतकऱ्यांनी पंजाब सरकारकडे अनुदानित अवशेष व्यवस्थापन यंत्र खरेदीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

subsidized machines
subsidized machinesAgrowon

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक अवशेष व्यवस्थापनासाठीच्या यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना राबवली जात आहे.

subsidized machines
subsidized machinesAgrowon

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून हे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणे अपेक्षित आहे.शेतकऱ्यांनी एकाचवेळी अनेक यंत्र खरेदीसाठी अर्ज केले असून एकूण अर्जाची संख्या १.०८ लाखांवर गेली आहे.

Stubble Burning
Stubble BurningAgrowon

शेतकऱ्यांनी भात कापणीनंतर गहू लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'हॅप्पी सिडर' यंत्राला प्राधान्य दिल्याचे समोर आले.

Stubble Burning
Stubble BurningAgrowon

सुपर स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टम, हॅप्पी सिडर, सुपर सिडर, पॅडी स्ट्रॉ चॉपर्स, स्मार्ट सिडर, श्रब मास्टर, क्रॉप रिपर्स, सेल्फ प्रोपेल्ड रिपर कम बाईंडर इत्यादी यंत्रांसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.

subsidized machines
subsidized machinesAgrowon

२०१८ पासून राज्यात अवशेष व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना अनुदानित यंत्रे पुरवण्यात येत असून पंजाबमध्ये पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारने यावर्षी अवशेष व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com