गोठ्यातच तयार करा चांगली कालवड

कालवडीकडून अधिकाधिक दुधाचे उत्पादन घेण्यासाठी, वासरू गायीच्या पोटात असतानाच तिचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.
Heifer management of cow
Heifer management of cowAgrowon
Published on
Agrowon

सर्वसाधारणपणे कालवडीचे वजन २५० ते ३०० किलोंच्या आसपास झाल्यावर. म्हणजे प्रौढ जनावरांच्या वजनाच्या ६५ टक्क्यांच्या जवळपास आल्यावर कालवड पहिल्यांदा माजाची लक्षणे दाखवत असते.

Agrowon

यशस्वी गर्भधारणा झाल्यानंतर कालवडीला रोज ३० ते ५० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. मात्र गाभण काळाच्या शेवटच्या आठवड्यात खनिज मिश्रण देणे बंद करावे

Agrowon

शेवटच्या काळात गाभण कालवडीच्या आहारात मिठाचा समावेश करू नये. असे केल्याने कालवड विताना लागणारी कॅल्शियमची गरज जनावरांच्या शरीरातून भागवली जाईल.

Agrowon

पहिलारू कालवड विताना तिच्या कासेची ८० ते ९० टक्के वाढ , विकास होत असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com