फ्रान्समधील फळ उत्पादक शेतकऱ्यांना अति थंडीचा फटका

सलग दुसऱ्या वर्षी फ्रान्समधील शेतकऱ्यांना वसंत ऋतुमधील विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे.
Weather Impact On Crop
Weather Impact On CropAgrowon
Published on
Weather Impact On Crop
Weather Impact On CropAgrowon

फ्रान्समधील वाईन आणि फळ उत्पादकांना एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच सर्वाधिक थंड दिवसाचा फटका बसला आहे.

Weather Impact On Crop
Weather Impact On CropAgrowon

१९४७ नंतर पहिल्यांदाच फ्रान्समध्ये ३ आणि ४ एप्रिल रोजी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

Weather Impact On Crop
Weather Impact On CropAgrowon

अतिथंडीमुळे प्लम फळाच्या कळीचे दवामुळे नुकसान झाले आहे.दक्षिण-पश्चिम फ्रान्समधील कॅझेस-मॉन्डेनार्ड येथील जेरोम कॅपेल यांच्या शेताच्या नुकसान झाले आहे.

Weather Impact On Crop
Weather Impact On CropAgrowon

दक्षिण-पश्चिम फ्रान्समधील कॅझेस-मॉन्डेनार्ड येथील जेरोम कॅपेल यांच्या शेताच्या नुकसान झाले आहे.

Weather Impact On Crop
Weather Impact On CropAgrowon

हाडे गोठवणाऱ्या थंडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात शेकोट्या पेटविणे, मोठ मोठ्या हवेचे पंख्यांचा वापर केला.

Weather Impact On Crop
Weather Impact On CropAgrowon

थंडीमुळे संपूर्ण शेतावर दवाची चादर पसरली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com