सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ आणि गांडूळ खताला अनन्यसाधारण महत्व आहे. गांडूळाला तर शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. गांडूळ अर्कही उत्तम पिकवर्धक मानला जातो.
गांडूळ अर्काचा वापर करीत असताना पिक फुलोऱ्याच्या अवस्थेत आल्यावर १० दिवसाच्या अंतराने वर्मीवॉश पाच टक्के मात्रेत दोन फवारण्या कराव्यात.
या गांडूळाचे वैशिष्ट्य म्हणजे यांनी खाल्लेल्या सेंद्रिय घटकापैकी केवळ १० टक्के भाग हा स्वतःच्या पोषणासाठी वापरला जातो. उर्वरित भाग त्यांच्या विष्ठेद्वारे शरीराबाहेर टाकला जातो. त्यालाच आपण गांडूळखत म्हणतो.
वर्मीवॉशचा वापर केल्याने पिकांवरील मावा, फुलकिडे यांसारख्या रस शोषणाऱ्या कीटकांचे प्रमाण कमी होते. यासोबतच पिकांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेत वाढ होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.