शेळ्यांना ही लस दिलीत का?

पावसाळ्यात वातावरणात अनेक बदल होत असल्याने शेळ्यांना या वातावरणात जुळवून घेण्यासाठी त्यांना तयार करून ठेवणे गरजेचं आहे. त्यासाठी शेळ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करणे गरजेचं आहे.
Before Monsoon Vaccination Of Goats
Before Monsoon Vaccination Of GoatsAgrowon
Published on
Agrowon

शेळीचे पालन पोषण करणे जरी जास्त खर्चिक नसले तरी, आरोग्याच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

Agrowon

पावसाळ्यात शेळ्यांना अनेक प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. रोगाची बाधा झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा, शेळ्यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे हिताचे ठरते.

Agrowon

कोणत्याही दोन लसीकरणात कमीत कमी २१ दिवसांचे अंतर ठेवावे. कारण कोणतीही लस दिल्यानंतर तिचा प्रभाव दिसण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो.

Agrowon

लसीकरण केल्यानंतर काही वेळेस शेळीला हलका ताप येऊ शकतो. लसीकरण करताना ते तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत करणे गरजेचं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com