Rural Development: पंचायत राज अभियानामध्ये ग्रामपंचायतीची निवड
Maharashtra Panchayat Raj Campaign: महाराष्ट्रामध्ये ६ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले. महाराष्ट्र राज्याने देखील यापूर्वी अनेक प्रोत्साहनपर (बक्षीस) योजना आणल्या आणि राबविल्या आहेत.