Livestock Management: म्हशींच्या आरोग्यासाठी लसीकरण आणि योग्य काळजीची गरज
Buffaloes Health: पावसाळी वातावरणात माणसांसारखेच जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत असतात. अशावेळी म्हशींच्या योग्य व्यवस्थापनासाठी लसीकरण, आहार, स्वच्छता आणि वेळेवर उपचार आवश्यक आहेत.