काय आहेत बीटल शेळीची वैशिष्ट्ये?

शेळीला आपण भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतो. कमी पावसाच्या प्रदेशात, निकृष्ट चाऱ्यावर तग धरून शेळ्या उत्तम प्रकारे स्वतःचे संगोपन करत असतात.
beetal goat
beetal goat
Published on
Updated on

शेळीला आपण भारतात ‘गरीबाची गाय’ (poor man cow) म्हणतो. कमी पावसाच्या प्रदेशात, निकृष्ट चाऱ्यावर तग धरून शेळ्या (goat) उत्तम प्रकारे स्वतःचे संगोपन करत असतात. कमी आर्थिक गुंतवणूक करून शेळीचे संगोपन करता येते. लहान शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा एक उत्तम पर्याय आहे.

बीटल शेळी (Beetal goat)-

-    या शेळ्याचे मुळस्थान पंजाबमधील गुरुदास हे आहे. -    ही शेळी दुधासाठी चांगली मानली जाते. -    या शेळ्या आकाराने मोठ्या असतात. -    यांचा रंग काळा असून अंगावर पांढऱ्या रंगाचे धब्बे असतात. -    कान लांब लटकलेले असतात आणि आत वाकलेले असतात. -    मादीचे वजन  ४० ते ५० किलो व नराचे वजन  ५० ते ८० किलो असते. -    एका वेतातील दूध उत्पादन ५ ते ७ लिटरपर्यंत जाते. -    ही शेळी बंदिस्त पद्धतीसाठी योग्य आहे.  

हेही पाहा-   मांस उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?

शेळ्यांच्या अनेक वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या हवामानात व प्रदेशात आहेत. साधारणपणे, गवताळ प्रदेशातील शेळ्या मोठ्या आकाराच्या व वजनाच्या असतात. आपल्या भारत देशाचा विचार करता देशाच्या भौतिक रनचेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी विषम हवामान आढळते. हवामाननुसार त्या भागात वेगळे अस्तित्व असणाऱ्या जातीची जडणघडण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com