

कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामुख्याने अंडी आणि चिकनसाठी केला जातो. चिकनला पांढरे मांस (white meat) असेही म्हणतात. मांसासाठी ब्रॉयलर (broiler) आणि अंड्यासाठी लेअरचा (layer) वापर केला जातो. यासाठी कोंबडीच्या (hen) अनेक सुधारित जाती विकसित केल्या आहेत. तर काही तेथील वातावरणानुसार क्रॉसिंग होऊन तयार झाल्या आहेत. चिकन (chicken) आणि अंडी (eggs) देखील आपल्या शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवतात. हेही पाहा- गाभण काळात जास्त कॅल्शिअम दिल्यास गायीला होतो हा आजार! सातपुड्यात आढळणाऱ्या कोंबड्यांची विविधता हायली कुकडी (उलट्या पंखांची कोंबडी)
हेही वाचा- कमी पावसाच्या भागात करा ‘या’ खताचा वापर टाल्या कुकडी (नेकेड नेक)
हेही वाचा- गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात जास्त कॅल्शिअम देऊ नये ? काभऱ्यो कुकडी (मिश्र रंगाच्या)
कल्यो कुकडी (काळा रंग)
गावठी कुकडी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.