शेतकरी - शरद रावसाहेब पवार गाव - येळवी, ता. जत, जि. सांगली. माडग्याळी मेंढ्या - १०० आम्ही तीन पिढ्यांपासून माडग्याळी मेंढीपालन करत आहोत. सुरुवातीला १५ मेंढ्यांच्या संगोपनापासून सुरु केलेला व्यवसाय आज १०० मेंढ्यापर्यंत पोचला आहे. या व्यवसायाच्या जोरावर जिरायती शेती बागायती केली. बाजारात मागणीप्रमाणे मेंढ्यांची विक्री करून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. मेंढीपालनात योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केला जातो. माडग्याळी मेंढ्या काटक आणि वजनाला चांगल्या असल्याने बाजारात चांगला दर मिळतो. प्रतिकूल वातावरणात तग धरणारी अशी माडग्याळी मेंढीची ओळख आहे. व्यवस्थापनातील बाबी
माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये
- शरद रावसाहेब पवार, ९७६६३५३२४७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.